मैत्रीचे रंग;प्रकाश गोधणे

मैत्रीचे रंग



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मैत्रीच्या रंगात रंगू
दोस्तीच्या दुनियेत दंगू
सुख दुःखातही दोस्ता
मैत्रीला दरवळाय सांगू

अधिकार हक्काने
एकमेकांना भांडू
गैरसमजुतीला सदा
मनाच्या येशीवर टांगू

गप्पाच्या मैफिलीत
हास्यकल्लोळात दंगू
मैत्रीच्या मनगटाला
धागा विश्वासाचा बांधू

आयुष्याच्या वेलीवर
घरटे मैत्रीचे बांधू
एकदा भेटाया दिवसातून
रोजच्या थांब्यावर थांबू

मैत्रीच्या रंगात रंगू
दोस्तीच्या दुनियेत दंगू
सुखदुःखातही मित्रा
मैत्रीला दरवळ आहे सांगू

प्रकाश पुंडलिक गोधने
बाचोटीकर ता.कंधार
===========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles