आमगावात जनतेची आमसभा संपन्न

आमगावात जनतेची आमसभा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया: जिल्ह्यातील आमगाव तालुका येथील विजयालक्ष्मी सभागृहात ‘जनतेची आमसभा’ दि २१ जून रोजी संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र यांनी जनतेच्या समस्या ऐकून सोडविण्याचा प्रयत्न केला.

याप्रसंगी सौ. उषाताई मेंढे जि. प. सदस्या,सौ. छबूताई उके जि. प. सदस्या,सौ. वंदनाताई काळे जि. प. सदस्या,मा. संजयजी बहेकार अध्यक्ष आमगाव तालुका कांग्रेस कमेटी,मा.कुवरलालजी रहांगडाले गटविकास अधिकारी आमगाव, मा, नरसय्याजी कोंडागुर्ले तहसीलदार आमगाव, मा. पुरुसोत्तमजी कटरे माजी अध्यक्ष गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटी मा. यादणलालजी बनोटे कांग्रेस कार्यकर्ता,मा. सुरेशजी हर्षे जि. प. सदस्य, मा. तारेंद्रजी रामटेके पं. स. सदस्य,मा. नंदूजी कोरे पं. स. सदस्य,मा. हनुमंतरावजी वट्टी जि. प. सदस्य,मा. रामेश्वरजी शामकुवर, मा. महेशजी उके, मा. बाबुलालजी मेंढे तसेच पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, प्रत्येक विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायतचे सरपंच, सचिव, सदस्य, गावकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles