माईंडबेंडर्स कोचिंग क्लासेस तर्फे 10 वी, 12 वी प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

माईंडबेंडर्स कोचिंग क्लासेस तर्फे 10 वी, 12 वी प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रमोद गाडगे, हिंगणा

नागपूर: दाभा येथील माईंडबेंडर्स कलोचींग क्लासेस तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारांचा कार्यक्रम हनुमान मंदिर येथे घेण्यात आला कलोचिंग क्लासेस चे डायरेक्टर श्री महेंद्र बसेन व त्रिलोक मडावी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना आमंत्रित करण्यात आले उपस्थित मा. स्वांनद धवळ , मा महेंद्र बसेन,मा.अनिल पारखी,मा. हरीश देवासे,मा प्रा वंदना जाधव मा. आकाश कावळे,मा सुमित मेश्राम,मा. विल्यन पाटील,मा. मनीश येवले, मा विवेक चाफ्ले मा.गणेश चोपडे,.मा उज्वल गौतम पाहुण्यांच्या हस्ते 10 वी 12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

*खालील 10 वीचे गुणवंत विद्यार्थी*

*सरस्वती विद्यालय*
1) चैतन्य कोल्हे–96%
2) मैत्री हुरमाडे –83%
3) हर्ष रजक — 82%
*जयस्वाल स्कूल*
4,)सिद्धी वूरहतकर– 80%
*Avial convent*
5) गौरी रोकडे — 80%
6) अश्विनी रंगारी. -80,%
7) मनीष चौधरी–72,%
8,) दर्षिका शेंडे–69%
9) प्रतीक धर्माधिकारी — 64%

*12 वी गुणवंत विद्यार्थी*
1)सागर बिसेन– — 73%
2 संस्कार वैद्य,—- 72%
3) राहुल गर्ग. —— 67%
4) ईशा शुक्ला —-64%
5) लुपसिंग धुर्वे —

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दाभा हनुमान मंदीरा समोर येथे करण्यात आला मोठ्या संख्येने दाभा येथील नागरिक उपस्थित होते. माईंडबेंडर्सचे डायरेक्टर धर्मेंद्र बिसेन यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अंती डायरेक्टर मा त्रिलोक मडावी सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles