‘राम चाचेरे’ सरांना वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा…!
आदर्श शिक्षक, लोकप्रिय गुरुजी,उपक्रमशील आणि तेवढेच समाजिक कार्यात अग्रेसर असणारे, मैत्रीचे प्रामाणिक शिलेदार आ. राम चाचेरे सर यांना वाढदिवसाच्या बिनधास्त हार्दिक शुभेच्छा….!!
शुभेच्छूक : खराशी, ग्रामवासी जनता