शिवाजी नगर रोड येथील कचऱ्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मनसेची मागणी

शिवाजी नगर रोड येथील कचऱ्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मनसेची मागणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अनिल पारखी

नागपूर: दाभा टोल नाक्यासमोर शिवाजी नगरला लागून रोडच्या बाजूला नागरिकांनी टाकलेला कचरा खूप मोठ्या प्रमाणात पसरला आहे. बाजूला फ्लॅट स्कीम आहे व शिवाजी नगर झोपडपट्टी आहे. अनेक वर्षापासून कचऱ्याचा विषय मार्गी लागला नाही.

नपच्या वतीने साफ केल्यानंतर पाच दिवसात तसाच दिसतो यावर कायमची उपययोजना का केली जात नाही त्या ठिकाणी कच-यासाठी मोठे सिमेंटचे टाक बांधायला पाहिजे जनेकरून जनता कोठेही कचरा फेकणार नाही.

या प्रभागातील नगरसेवकांनी याकडे कानाडोळा न करता लक्ष दिले पाहिजे अशी मागणी होत आहे. समस्या गंभीर आहे आजाराराच्या दृष्टिकोनातून थोडा तरी विचार करायला पाहिजे. कारण पाऊसामुळे साथीचे रोग वाढतात डेंग्यूचे प्रमाण वाढतात मलेरिया हिवताप या आजारामुळे अनेक लोक दगावतात वेळीच यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे जरुरी आहे. अन्यथा मनसे तर्फे लवकरच आंदोलन करण्यात येईल याची दखल प्रशासन व लोकप्रतिनीधींनी घ्यावी. असा इशारा मनसेतर्फे देण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles