संरक्षण अधिकारी व समुपदेशकांकरिता एक दिवसीय कार्यशाळा आज

संरक्षण अधिकारी व समुपदेशकांकरिता एक दिवसीय कार्यशाळा आजपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: सखी वन स्टॉप सेंटर शासकीय करून महिला वस्तीगृह परिसर पाटणकर चौक, नागपूर येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा पुरस्कृत आणि भारतीय स्त्री शक्ती नागपूर द्वारा संचालित सखी वन्स स्टॉप सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दिनांक ६ जुलै 2022 रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या दरम्यान जिल्ह्यातील कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र येथे कार्यरत समुपदेशक व कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण अधिकारी यांच्याकरिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेची उद्घाटन मा . श्रीमती आर . विमला जिल्हाधिकारी नागपूर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळा सकाळी 11 ते 12 या दरम्यान असून दुपारी 12:15 वाजता. कार्यशाळेला सुरुवात होईल. कार्यशाळेचे ३ संत्रात साधन व्यक्तीचे मार्गदर्शन उपस्थिती त्यांना लाभेल.

*प्रथम सत्र*
दुपारी १२:१५ ते १०० पर्यंत कौटुंबिक हिंसाचाराचे स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम व समाज कार्यकर्त्यांची भूमिका श्रीमती अनघा राजे, सामाजिक अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर.
*द्वितीय सत्र* : दुपारी १ ते १: ४५ पर्यंत महिलांशी निगडित कायदे व सद्या स्थितीतील संबंधित न्यायालयीन निर्णयाची माहिती
१ ) हिंदू विवाह कायदा
२) कौटुंबिक हिंसाचार कायदा मा. अॅड. स्मिता देशपांडे
*तृतीय सत्र* दुपारी २:१५ ते ३:०० पर्यंत.
समुपदेशन कौशल्य व तंत्र डॉ. स्वाती धर्माधिकारी प्राचार्य तिरपुडे समाज कार्य महाविद्यालय नागपूर.
चर्चा व समारोप :
सखी नॉन स्टॉप सेंटर शासकीय करून महिला वस्तीगृह परिसर पाटणकर चौक नागपूर येथे दुपारी ३ ते ४ या दरम्यान होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles