*बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील विजेत्यांच्या चारोळ्या*

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : घडीभरचा डाव*🥀
*🍂बुधवार : ०६ / जुलै /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*घडीभरचा डाव*

फितुरीच्या दुनियेत आताशा
कळेना बंध नात्याचे कुणाला
हवेहवेसे वाटणारे सारे
घडीभरचे ते डाव असती फसलेले

*सौ.उर्मी (हेमश्री)घरत पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💟💝💟➿➿➿➿
*घडीभरचा डाव*

*घडीभरचा डाव*
*असतो क्षणाचा*
*तुझ्या आठवणी*
*घेती वेध मनाचा*

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿💟💝💟➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

बंडखोरांचा असतो
घडीभराचा डाव
माल सुतवासाठी
सत्तेची असते हाव

*केवलचंद शहारे,सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💟💝💟➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

घडीभराचा डाव
आयुष्य त्याच नाव
भौतिक सुखासाठी
कीती असते धावाधाव

*गोधणे प्रकाश पुंडलिक*
शिवाजीनगर औरंगाबाद
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*

➿➿➿➿💟💝💟➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿

*घडीभराचा डाव*

गडबडला भावनेचा भाव
नाही भरले हृदयाचे घाव
चुकला घडीभराचा डाव
होता कौशल्याचा अभाव

*श्री अशोक मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💟💝💟➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

घडीभराचा डाव रचुनी
चित्र सारे पलटून जाई
कोण आपले कोण दुजा
कळायला मार्गच नाही

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💟💝💟➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

*जीवन जणू अळवावरचं पाणी*
*जणू घडीभराचा डाव*॥
*इतक अनिश्चित मानवी जीवन*
*जशी डगमगती नाव*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💟💝💟➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

हात हवा आयुष्यभर
कशास हा फसवा भाव
तुझा मी तुझा मी करत
लोक खेळती घडीभराचा डाव

*देशमुख शर्मिला शिवाजी, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💟💝💟➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

*आपले आयुष्य नसतेच*
*कधीही घडीभराचा डाव,*
*आईचे संस्कारच खरंतर*
*वाढवती हरघडीचा भाव.*

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
(सुरभि पाटील)
४,शारदानगर, चोपडा,
ता.चोपडा, जि.जळगांव.
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💟💝💟➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

जीवन म्हणजे घडीभराचा डाव
जगून घ्यावे आज आनंदाने
फिरून पुन्हा क्षण येतील न येतील
आज असे भरभरून जगणे

*सविता धमगाये,नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles