गोटाळ पांजरी परिसरात येथे वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम संपन्न

गोटाळ पांजरी परिसरात येथे वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दि १० जुलै रोजी, आषाढी निमित्य ग्रीनसिटी सोसायटी, गोटाळ पांजरी परिसरात वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न.सध्या सार्वजनिक आरोग्य व पर्यावरणाची ढासळती परिस्थिती लक्षात घेऊन ग्रीनसिटितिल जागृत नागरिकांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले. आजपर्यंत 250 रोपे लाऊन त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.

त्यामुळे रोपांची दाट वृक्ष झाली आहेत, यावर्षीही विविध दाट सावली देणारी भारतीय शेकडो औषधी रोपे लाऊन संवर्धन करण्याचा संकल्प केला असून या अनुषंगाने सरपंच सचिन इंगळे, उपसरपंच आकाश पिसार,अध्यक्ष मुकुंद भट, सचिव पुनीत भगत, पत्रकार दिलीप शिरभाते, किशोर डाखोडे, साहील नागपुरे, रामदास खवशी, सचिन वालदे, पृथ्वीराज मेश्राम, उमेश यादव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी गौरव केलेले प्रमाणपत्र निसर्ग मित्रांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोभाजी सावंत, संयोजक खुशाल राऊत, मेधा चिटगोपेकर, प्रणाली जाधव , सुनीता ठमके, शीतल मांदळे, संगीता दाबेराव, रश्मी निनावे प्रणय गोंडाने, मनोज स्वान, मनोज उडान, तुलशिराम हेडाऊ, सचिन उपासे, सुधीर बिरे, बालक विधी मेश्राम, श्रद्धा सावंत, अंशीका सावरकर यांनी मोलाचे परिश्रम घेतलेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles