डिसले गुरूजीकडून ’34 महिन्यांचा पगार करणार वसूल’

डिसले गुरूजीकडून ’34 महिन्यांचा पगार करणार वसूल’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सोलापूर: डिसले गुरुजी त्यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ग्लोबल टिचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी नुकतीच राजीनामा पूर्व नोटीस दिली आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजींबाबत चौकशी करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार कारवाई होण्याअगोदर रणजितसिंह डिसले यांनी 7 जुलै रोजी राजीनामा नोटीस दिली आहे.

8 ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा मंजूर होऊन त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. तरीही जिल्हा प्रशासन डिसले गुरुजींवर कारवाई करणार आहे. जवळपास 34 महिने कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतला आहे. हा सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार आहे. याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी प्रसार माध्यमास माहिती दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles