सतीश राणे बेस्ट सेक्रेटरी ऑफ द मल्टिपल पुरस्काराने सन्मानित

सतीश राणे बेस्ट सेक्रेटरी ऑफ द मल्टिपल पुरस्काराने सन्मानितपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया/ नागपूर: लायन्स क्लब नागपूरचे सचिव सतीश राणे यांना “राज सन्मान” जिल्हा पुरस्कार समारोह सोहळा या कार्यक्रमात “बेस्ट सेक्रेटरी ऑफ द मल्टिपल व बेस्ट फाईव्ह सेक्रेटरी ऑफ द डिस्ट्रिक्ट ” च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गोंदिया येथे रविवार, 24 जुलै रोजी, हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात लायन्स क्लब नागपूर ला 2021 -22 या वर्षासाठी कार्यकारणीला आयुर्वेद क्षेत्रात अकरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये मधुमेह जनजागृती, ग्रामीण भागात राबविलेले , विदर्भ लायन, व्हिजन, हंगर, पर्यावरण, बाल कॅन्सर, लायन्स क्वेस्ट आदीं क्षेत्रात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराचा स्वीकार क्लबचे अध्यक्ष डॉ. देवदत्त खोब्रागडे, सचिव सतीश राणे, कोषाध्यक्ष डॉ.प्रशांत गणोरकर व क्लबच्या सदस्यांनी केला. या समारंभाला वर्तमान क्लब च्या अध्यक्षा पार्वती राणे, सचिव भावना भलमे, कोषाध्यक्ष कल्पना भोवरे, डॉ. रसिकलाल, शोभना , डॉ.अमिता खोब्रागडे डॉ.रमेश बारस्कर डॉ.महेश भोवरे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles