संगम जि.प.शाळेत वृक्षारोपण
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम वानाडोंगरी येथें वृक्षारोपण चा कार्यक्रम दि. ०३/०८/२०२३व ०४/०८/२०२२ रोजी संपन्न झाला.
यां कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष श्रीमती रेखाताई वानखेडे, वानाडोंगरी नगर परिषदच्या, नगरसेविका सौ. ललिताताई मनोज राउत , माजी मुख्याध्यापक श्री. बुधबावरे सर, शा. व्य. सदस्य श्री. मा. नरेश फाले, तसेंच अंगणवाडी सेविका श्रीमती मीनाताई भिवापूरे, आणि गावातील स्त्रिया उपस्थित होत्या. सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण कारण्यात आले.