भिकारचोट ‘चंपा’ आणि त्याच्या भिकारचोट पिलावळी; रत्नदीप शेजावळे

भिकारचोट ‘चंपा’ आणि त्याच्या भिकारचोट पिलावळी; रत्नदीप शेजावळेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍🏻 रत्नदिप शेजावळे, जिंतूर

परभणी/ जिंतूर: मागील काही दिवसांपासून महापुरुषांच्या बाबतीत जाणीवपूर्वक अपमानकारक वक्तव्य करुन त्याची सारवासारव केली जात आहे. अगोदर कानाखाली मारायची आणि मग मला मारायचं नव्हतं लागली असेल, तर माफी मागतो म्हणणारे राज्यपाल कोश्यारी, लोढा किंवा काल ओकलेले चंद्रकांत पाटील असोत सर्व एकाच माळेचे मनी आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील एका संतपीठाच्या कार्यक्रमात ‘चंपा’ भूकले “देशात शाळा कुणी सुरू केल्या कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी त्यावेळी लोकांकडून भीक मागून शाळा सुरू केल्या” नंतर भिकेचा अर्थ देणगी गोळा केली सांगून विरोधक वक्तव्याचे राजकारण करत असल्याचे माध्यमांसमोर समजावून सांगत होते.

*भिकारचोट चंपा..*

ज्यांच्याबद्दल तू भिक मागितली म्हणून भुकलास ते कर्मवीर भाऊराव पाटील तुझ्याच रक्ताचे होते, तुझ्यासारख्या भडवेगिरी करणाऱ्या औलादी भविष्यात पैदा होऊ नयेत म्हणून बहुजनांची पोर शिकावीत आणि अन्यायकारी व्यवस्थेच्या उरावर थयथय नाचून बसावीत म्हणून उभं आयुष्य कर्मवीरांनी ज्ञानदानासाठी जाळले. ज्या जोतिराव फुलेंना तू भिकारी बोललास तेच फुले पेशाने कंत्राटदार होते. VT सारख्या स्टेशनची डिझाईन त्यांनी केली होती. पिढीजात फुलांच्या व्यवसायाच उत्पन्न त्याकाळी लाखोंच्या उलाढालीत होत. त्याच फुलेंची प्रॉपर्टी ईतकी होती की, तुझ्या सतरा पिढ्या त्यांनी वाढलेल्या भिकेवर जगल्या असत्या. पण त्याच फुले दाम्पत्यानी भविष्यात तुझ्या सारख्या चमचेगिरी करणाऱ्या औलादी पैदा होऊन ‘गुलामगिरी’त मरु नयेत म्हणून उभं आयुष्य जाळून भारतात ज्ञानाची ज्योत पेटवली.

तुला भीक नं मागता स्वाभिमानाने जगता यावे म्हणून घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही भोगलय ते रिपीटेशन करण्याची इथे गरज वाटत नाही. पण आयक…

शिक्षणाची पंढरी निर्मिता यावी म्हणून तत्कालीन औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाच्या वास्तूचे बांधकाम सुरू होते. श्रीपाद बाळकृष्ण कुलकर्णी अर्थात पठ्ठे बापूराव नावाचा तमासगीर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला आणि म्हणाला “बाबासाहेब तुम्ही औरंगाबादेत शिक्षणाची पंढरी ऊभी करण्याचे काम हाती घेतले आहे, आनंद वाटला. मी ज्यांच्या जीवावर जगतो पैसा कमावतो त्या माझ्या तमाशाच्या फडात नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या सगळ्या महिला तुमच्याच समाजाच्या आहेत, तमाशाच्या फडाचे दररोज तीन खेळ होतात, तुमच्या पवित्र कार्याला हातभार म्हणून तमाशाच्या एका खेळाचे पैसे विद्यालयाच्या बांधकामासाठी घ्या, हे आयकून त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा लालबुंद झाला त्यांनी पठ्ठे बापूरावला ठणकावले ” बापूराव..माझ्या समाजातल्या महिलांची अब्रू वेशीला टांगून त्यातून कमावलेला पैसा जर माझ्या संस्थेला लागत असेल तर माझ्या संस्था मेल्या तरी बेहत्तर तुमच्या सारख्या अब्रूची दलाली करून जर पैसे देत असाल तर ‘थुकतो’ हा आंबेडकर तुमच्या पैशांवर..!

बाबासाहेब आंबेडकर संघटना चालावी म्हणून समाजबांधवांना आर्थिक मदतीसाठी सभेआधी आणि भर सभेत मदतीचे आवाहन करायचे नागपुरात वैश्या व्यवसाय करून पैसे कमविण्याऱ्या पाच पंचवीस महिला एकदा बाबासाहेबांच्या सभेनंतर त्यांना पैशाची थैली भेट म्हणून देण्यासाठी स्टेजजवळ गेल्या, थैलीत चांगलीच रक्कम होती, कुणीतरी बाबासाहेबांच्या कानात त्या महिलांबद्दल सांगितले. चारित्र्य विकून कमावलेल्या पैशांवर चळवळ चालवायची वेळ आली तर चळवळ नं केलेली बरी म्हणून तिथेच पैशाची थैली अंगावर फेकून पुढे निघून जाणारे बाबासाहेब आंबेडकर होते.

तत्कालीन बॉलिवूडचा सुपरस्टार युसूफ खान उर्फ दिलीपकुमार औरंगाबादेच्या अशोका हॉटेलमध्ये बाबासाहेबांना भेटायला गेला होता. त्यानेही मिलिंद महाविद्यालयाच्या बांधकामाला हातभार लावावा म्हणून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण बॉलिवूडमध्ये नट-नट्यांत चालणाऱ्या कहाण्यांची उदाहरण सांगून बाबासाहेबांनी दिलीपकुमारला उठवून लावले होते..

किती सांगावे रे चंपा
अजून खूप काही आहेत
तुला आणि तुझ्या भिकारचोट पिलावळीसाठी तूर्तास ईतकेच…!

‘भिकारचोट चंपासाठी…’

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles