जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ?

जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘जैवतंत्रज्ञान’ हा शब्द आपल्याला असा अर्थ सांगतो की, जीवशास्त्र व तंत्रज्ञान या दोन गोष्टीपासून तयार झालेली शाखा. जैवतंत्रज्ञान म्हणजे, फक्त मनुष्याच्या भल्यासाठी केलेला अभ्यास नसून; तो चांगले जीवन जगण्यासाठी मदत करणारी प्रणाली आहे. भविष्यात मानवाला जर, धरतीवर अस्तित्व टिकवायचे असेल, तर जैवतंत्रज्ञान हा एकमेव मार्ग आहे. आज आपल्या जगाची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ‌त्या लोकसंख्येसाठी धान्य निर्माण करणारी शेतजमीन कमी आहे. त्यामुळे अशा धान्याचे वाण तयार केले जाते जे जास्त उत्पादन देऊ शकेल. आपल्या देशात एक असा स्टार्टअप आहे. जो सफरचंद लवकर खराब होऊ नये म्हणून एक खाद्दमेण (edible wax) तयार केले आहे.

या शाखेचे खूप मोठे योगदोन आपल्याला औषधनिर्मिती क्षेत्रात दिसते. जसे की मधुमेह हा आजच्या जगाचा मोठ प्रश्न आहे .त्याला नियंत्रित करणारा इन्सुलिन पण या क्षेत्रामुळे तयार करू शकतो. आपल्याला करोना काळात जी लस दिली गेली या शाखेमुळे शक्य झाले आहे. ‘जैवतंत्रज्ञान’ हे भविष्य आहे. शोध आणि संशोधन हे कोणत्या पण देशाच्या प्रगतीचे मुख्य कारण आहेत. ते यामुळे शक्य आहेत. हे क्षेत्र आपल्याला संशोधन शास्त्रज्ञ बनवण्यासाठी मदत करते. आपणही या क्षेत्राची अधिक माहिती जाणून घ्यावी आणि आपल्या करियरच्या दृष्टीने अभ्यासाला लागावे.

गणेश माशाळकर
B.Sc.,Biotechnology
राजश्री शाहू कॉलेज लातूर.
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles