गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*काय बघताय ?*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नाही राहीला आता देव धर्म
फक्त राहीला आता सत्कर्म
आता असं काय बघताय ?
हाच आहे जिवनाचा मर्म

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎋🔸🎋➿➿➿➿
*काय बघताय*

तुम्ही बांधा देवळे रावळे
आम्ही हृदयात पुजतो प्रभू
काय बघताय असे ?
आमचे कुलदैवत श्रीराम प्रभू.

*सौ विमल धर्माधिकारी सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎋🔸🎋➿➿➿➿
*काय बघताय*

काय बघताय असं
मजकडे चकित होऊन
श्रीराम भक्त मी खरा
सेवाभाव जपतो हृदयातून

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎋🔸🎋➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*काय बघताय*

श्रीराम वसे चराचरात
मनामनात कणाकणात
कुतुहलाने काय बघताय
राम माझ्या अंतःकरणात…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎋🔸🎋➿➿➿➿
*काय बघताय*

माकडलीला झाल्या अफाट
भक्तीमार्गाची आलीय लाट
काय बघताय रे माझ्याकडे ?
माणुसकीला कसे गेले तडे ?

✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎋🔸🎋➿➿➿➿
*चित्र चारोळी_काय बघताय*

हृदयी ज्याच्या राम वसे
भय मग नश्वर देहाचे नसे
रामनाम जगी श्रेष्ठ वचन
काय बघताय माझ्याकडे असे

*सौ.शशी मदनकर ,ब्रम्हपुरी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🎋🔸🎋➿➿➿➿
*काय बघताय?*

पुरुषोत्तम श्रीरामाची मुर्ती
छातीशी लावली मी गडे !
बना माणसांनो सज्जन
काय बघताय माझ्याकडे ?

*दिनकर झाडे, गडचांदूर*
जि. चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles