संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*📘स्पर्धेचा विषय : वसंतोत्सव📘*
*🔸सोमवार : १८ / मार्च /२०२४*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*वसंतोत्सव*

फुलला निसर्गाचा मोर पिसारा
वसंतोत्सव चौफेर बहरला
कुणी छेडल्या ह्रदयाच्या तारा…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*वसंतोत्सव*

सोळा कलांनी बहरला निसर्ग
वसंतोत्सवाचे रूप भासे स्वर्ग
मानवा कधी होशील निगर्व?

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*वसंतोत्सव*

निसर्गात सुद्धा जागलीय प्रीत
वसंतोत्सव निभावतोय त्याची रीत
तू तर माझा बहरच हिरावून नेलास..!

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*वसंतोत्सव*

केशरी रंगाचा साज लेऊनी
बहरली पळस फुले
वसंतोत्सव जणू भूवरी खुले

*संगीता रामटेके पाटील,गडचिरोली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*वसंतोत्सव*

वसंतोत्सवाची गाऊ गाणी
पळस फुलले रानी
आनंद साऱ्यांच्या मनी

*विकास गोपाळ खराते*
*किल्लारी जि लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*वसंतोत्सव*

वसंतोत्सवात सरस्वतीचे पूजन
पिवळ्या,केशरी रंगाची आरास
आता ह्या धार्मिक प्रथेचा होतोय ह्रास..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*वसंतोत्सव*

लगडली पानाफुलांनी वृक्षवल्ली
वसंतोत्सव साजरा गल्लोगल्ली
मुक्त संवाद संपला कसा हल्ली ?

*✍️ श्री.संग्राम कुमठेकर,लातूर*
*©️ सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*वसंतोत्सव*

उत्सावा माजी उत्सव
सृष्टी सृजनाचा उत्सव
आनंदी वसंतोत्सव

*प्रा.अर्चना कृष्णराव सुदामे*
छत्रपती संभाजीनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*वसंतोत्सव*

कोवळी पालवी वृक्षांवरती
हिरवाईने फुलली धरा
वसंतोत्सव करू साजरा

*श्रीमती सुलोचना लडवे,अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*वसंतोत्सव*

नवपल्लवी फुलवित येतो
मनामनातील वसंतोत्सव
कायमचा आठवणीत राहतो

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*वसंतोत्सव*

*चाहूल वसंतोत्सवाची*
*मनी उधळण आनंदाची*
*आतुरता रंगपंचमीची*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿
*वसंतोत्सव*

होता आगमन वसंत ॠतूचे
भरले ह्रदयात मदनाचे वारे
वसंतोत्सव साजरा करु सारे

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁❣️🍁➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles