गुंथारा येथील आरवची नवोदयसाठी निवड

गुंथारा येथील आरवची नवोदयसाठी निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

धारगाव : गुंथारा येथील विद्यार्थी आरव भारत गोमासे याची नवोदय विद्यालय पाचगाव येथे निवड झाली आहे. सध्या तो जिल्हा परिषद हायस्कूल लाखनी येथे इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत आहे.

आरवला शिक्षणात आवड आहे. त्यामुळे नवोदय परीक्षेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक ईश्वर निकुडे यांनी त्याला मार्गदर्शन केले. नवोदय परीक्षेत आरावने 98 गुण घेत यश संपादन केले. त्याच्या यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंथारा येथे त्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमा प्रसंगी श्याम सार्वे, रमेश चावरे, भोजराज सार्वे, सचिन गोमासे उपस्थित होते. आरवणे आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक ईश्वर निकुडे, शिक्षक लांडगे, शिक्षिका धरती बोरवार, अनिता धूर्वे यांना दिले. या कार्यक्रमात आरवची आई सुरेखा गोमासे, वडील भारत गोमासे तसेच गावातील नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन सोपचंद शिरसाम यांनी तर आभार धरती बोरवार यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles