माझी पाककला, भगरीचे अनारसे (वरईचे)

माझी पाककला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भगरीचे अनारसे (वरईचे)

साहित्य: एक किलो भगर (वरई), ८०० ग्रॅम गूळ, खसखस , तळायला तेल.

कृती: भगर तीन दिवस भिजत घाला. निथळत ठेवा. नंतर पसरवा. थोडे ओलसर असतांना मिक्सरमध्ये पीठ तयार करा. पीठ कोरडे होऊ द्या. गूळ किसून त्यात घाला.परत मिक्सरमध्ये फिरवा. गोळा बांधा. दोन दिवसानंतर खसखस वर लाटून अनारसे तेलात तळून काढा. विरत असल्यास थोडे राजगिरा पीठ घाला.

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles