
गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गडचिरोली शहराच्या प्रथम नागरिक, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यामध्ये शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळा इंदिरा नगर येथे सकाळी १०.०० वा. वृक्षारोपण, मास्क, सँनीटाईजर व मच्छीरदाणीचे वाटप तसेच नगरपरिषद येथील कार्यालयात दुपारी १२.०० वाजता कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपला कर्त्याव्य बजावणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, आशावर्कर व नगरपरिषद येथील आरोग्य कर्मचारी या कोरोना यौद्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे.