पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९७ वी जयंती आज

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती आज



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: धनगर समाजातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती अहिल्या मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती, सौभाग्यनगर, हुडकेश्वर रोड, नागपूर, राजमाता पुण्यस्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली काढण्यासाठी जनजागर म्हणून करण्यात आले आहेत.

तसेच दि. 31 मे 2022 रोजी मंगळवार, सकाळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळीकर यांच्य प्रतिमेचे पूजन सकाळी ठीक 7.30 वाजता. अहिल्यादेवी होळकर स्मृती मंदिर प्लॉट क्र.15 सौभाग्य नगर, अप्सरा लॉन जवळ, हुडकेश्वर रोड नागपूर येथे करण्यत येणार आहे.

भव्य बाईक रॅली ला संध्याकाळी ठीक ५.०० वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. रॅल्लीचा मार्ग अहिल्या देवी मंदिर परिसर ते गजानन विद्यालय मार्ग उदय नगर हुडकेश्वर पोलीस स्टेशन सामोरून परत अहिल्या देवी मंदिर हुडकेश्वर नागपूर त्‍याचे लगेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्‍यात आला आहे. सर्व समाज बांधव अर्थात राजमाता पुण्यश्लोका अहिल्यादेवी होकार जयंती, मध्यंतरी भव्य बाईक रॅली, आपला सहभाग घेउण रॅली, यशस्वी करावी यासाठी धनगर समाज बांधव व सर्व समाज बांधव अर्थात राजमाता पुण्‍यस्‍लोक अहिल्‍यादेवी, अर्थात राजमाता पुण्‍यस्‍लोका अहिल्‍यादेवी, कार्यक्रम मोठ्‍या उत्साहात साजरा करण्यासाठी, सक्रीयांनी सहभागी व्हावेत. असे आवाहन पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी स्‍मृती समिती नागपूर व समस्त धनगर बांधव भगिनींनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles