मोहन भागवतांच्या ‘या’ भूमिकेचे पटोलेंनी केले स्वागत

मोहन भागवतांच्या ‘या’ भूमिकेचे पटोलेंनी केले स्वागत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर :- सोनिया गांधी यांनी उदयपूर येथील चिंतन शिबिरात देशात धर्मांधता वाढत चालली आहे, याबाबत जे वक्तव्य केले, त्याचे समर्थन सरसंघचालकांनी केले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या या भूमिकेचे स्वागत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

गांधी परिवाराला हात जरी लावण्याचा प्रयत्न केला, तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह देशातील सामान्य माणूस पेटून उठेल. कारण, गांधी परिवाराची देशाप्रती त्यागाची भूमिका जनतेला माहिती आहे. त्यामुळे देशात धर्मांधता पसरविण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असा इशारा त्यांनी दिला. आ. पटोले अमरावती येथे धनगर समाजाच्या मेळाव्यासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles