हिंगणा तहसील कार्यालयातील सादर दस्तावेज दोनदा गायब झालेच कसे?; संतोष शाह

हिंगणा तहसील कार्यालयातील सादर दस्तावेज दोनदा गायब झालेच कसे?; संतोष शाह



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर/ प्रतिनिधी: गजानन ढाकुलकर

नागपूर: संतोष जोगिंदर शाह राजीवनगर वानाडोंगरी यांना हिंगणा तहसील कार्यालयात कामाचे पैसे न दिल्यामुळे मानसिक त्रास दिल्या जात आहे. त्यांनी सादर केलेले दस्तावेज दोन वेळा कार्यालयातून गायब करण्यात आले असल्याची धक्कादायब बाब समोर आली आहे.

त्यांनी याबाबत तहसिल कार्यालयात संबधितास जाब विचारला असता, त्यांना पोलीस बोलावण्याची धमकी देण्यात आली व पोलीसांना फोन करून तहसील कार्यालयात बोलावण्यात आले. पण ,पोलीसांना त्यांची बाजू खरी वाटल्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

दरम्यान याबाबत त्यांनी दाखल केलेल्या प्रकरणाची योग्य दखल घेऊन कारवाई न केल्यास पुढील वरिष्ठ कार्यालयात तक्रार करण्याचा इशारा संतोष शाह यांनी तहसील प्रशासनाला दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles