विठ्ठल रुखमाई विद्यालयात ‘वृक्षारोपण’

विठ्ठल रुखमाई विद्यालयात ‘वृक्षारोपण’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लाखनी: भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात दि. 05/06/2022 विठ्ठल रुखमाई विद्यालय भूगांव / मेंढा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शालेय परिसरात व ग्राम परिसरात रोपांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी विठ्ठल रुखमाई विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल सुपारे व हरित सेनेचे प्रभारी शिक्षक दादाराम मोहतुरे तसेच प्रमुख अतिथी सरपंच गोपालजी बावणे व भूंगाव येथील प्रतिष्ठित नागरीक नेपालजी बारस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात मान्यवरांनी शालेय परिसरात एक एक रोप लावून वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुदधा वृक्षारोपन केले. मान्यवरांनी यावेळी वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले. झाडे लावा झाडे जगवा एक मूल एक झाड अशा अनेक वृक्षारोपनांच्या घोषणा देऊन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक प्रमोद ठाकरे घनश्याम खंडाईत, देवेन्द्र हटवार , पांडुरंग दोनोडे, चंद्रमनी हुमणे आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles