
घरकुलासाठी आलेला निधी लाभार्थ्यांसाठी नाही का?; नितेश भारती
प्रमोद गाडगे, हिंगणा
हिंगणा : वानाडोंगरी नगर परिषद कार्यालयात घरकुल बांधकामा करीता ५० लाख रुपये शासकीय निधी उपलब्ध असताना मंजूर लाभार्थ्यांना का दिल्या जात नाही ? असा प्रश्न वानाडोंगरी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितेश भारती यांनी केला.