जी.एम.बी. हायस्कूलच्या नयन रूखमोडेला दहावीत 87.40% गुण

जी.एम.बी. हायस्कूलच्या नयन रूखमोडेला दहावीत 87.40% गुण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया: जी. एम. बी. इंग्लिश मिडीयम
हायस्कूल व ज्यु. काॅलेज अर्जुनी-मोर. तालुका अर्जुनी मोर, जि. गोंदिया येथील नयन दीपक रुखमोडे याने इयत्ता दहावीत 87.40% टक्के गुण घेत गुणवत्ता यादीत आला आहे.

नयन रूखमोडे हा जी एम बी विद्यालयात इयत्ता पहिलीपासून शिकत असून यावर्षी दहावीला त्याने विना शिकवणी वर्गाने, तसेच आपले सर्व छंद जोपासून 87. 40 % गुण घेऊन इंग्रजी, गणित ,विज्ञान, सामाजिक शास्त्र, हिंदी, या विषयात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेला आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई तारका रूखमोडे, वडील दीपक रूखमोडे , बहिण डॉ पूजा रूखमोडे यांच्यासह काका-काकू आणि आपले गुरुजन व स्व मेहनतीला दिलेले आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ऑनलाईन अभ्यास पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर बराच परिणाम झालेला आहे तरीही त्याच्या शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे .सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी व त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नयनला त्याच्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles