नागलवाडीत श्री संत गजानन मंदिरात करिअर मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

नागलवाडीत श्री संत गजानन मंदिरात करिअर मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: श्री सद्गुरू गजानन महाराज सेवा आश्रम ट्रस्ट, नागपूर धार्मिक कार्यासोबतच शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातही अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. शैक्षणिक व देशाच्या अंतर्गत सेवा आश्रमाने रविवार 19 जून रोजी, श्री संत गजानन महाराज मंदिर नागलवाडी, वानाडोंगरी वडधामना रोड, ता. हिंगणा येथे सकाळी ९ ते ११ या दरम्यान 18 ते 30 वयोगटातील युवकांसाठी व मुला मुलींसाठी गणित सोडवण्याच्या युक्त्या आणि करिअर मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

एन.ई.सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे अतुल कोचे सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य आहे आणि त्यानंतर अल्पहराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कृपया सर्वांनीच व विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी या सत्राचा पुरेपूर लाभ घ्यावा. अशी नम्र विनंती अनिल शर्मा यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles