वानाडोंगरीत माजी सभापती व बालू मोरे यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार

वानाडोंगरीत माजी सभापती व बालू मोरे यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी
हिंगणा : तालुक्यातील वानाडोंगरी येथील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा नगर परिषद वानाडोंगरीचे माजी सभापती तथा सत्तापक्ष नेता बालूभाऊ मोरे यांनी आपल्या कर्तव्याची जान ठेऊन चांगल्या गुणाने यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कु.रुतूजा विजय चिटकुले , तमन्ना रितेश वाघाडे , अनुष्का सुधाकरराव बांगर , नेहा राजुजी थोटे , दीपाली राजेश बोरकर , तेजस्वी लामतोरे , कु.प्रिन्सी मोवळे , रोशन विजय चरपे ,रोहीत कृष्णा येसकर ,अनिकेत आसुराज अवचट ,आदिल संजय राऊत ,प्रणय यशराज अतकरी , आसिफ रफिक खान ,अजय चौधरी , साहिल गजभिये ,प्रणव बोपचे , यश खवशी या गुणवंताचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रकाश डाखळे पाटील , सुभाष देवतळे, वसंतराव ऊगले , राजेंद्र चाफले , ओमप्रकाश बोपचे , सुधाकर बांगर खंडाईतकर, ज्योती कुकडे, सौ लुंगे , विक्रांत थुल , रुपाली दाढे उपस्थित होते. संचालन संजय वझलवार यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles