पांडुरंग मोहिते यांचे निधन
कुडूत्री(प्रतिनिधी)
कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील कुडुत्री येथील पांडुरंग दाजी मोहिते वय (७५)यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले.त्यांच्या मागे दोन मुलगे,सुना नातवंडे असा परिवार आहे. राजाराम सुतार हायस्कूल फराळेचे शिक्षक गणेश मोहिते सर यांचे ते वडील होत.