आकार मल्टीपर्पज फाउंडेशन च्यावतीने गीत गायन आणि नृत्य स्पर्धा संपन्न

आकार मल्टीपर्पज फाउंडेशन च्यावतीने गीत गायन आणि नृत्य स्पर्धा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : आकार मल्टीपर्पज फाउंडेशन च्यावतीने आयोजित रविवारी 26 जून रोजी, शंकरनगर येथील शेवाळकर सभागृहात येथे गीत गायन व नृत्य स्पर्धा यशस्वीपणे पार पडले.

स्पर्धेचे परीक्षक कत्थक विशारद अपूर्वा काकडे शास्त्रीय संगीत विशारद श्रद्धा चिंचाळकर, मिसेस हिरकणी 2021 कुमुद चौखांद्रे आणि स्वयंसेवी संजय कटकमवार उपस्थित होते. एकल नृत्य स्पर्धेची विजेता तक्षिता परतेकी (वय वर्षे 18 ते पुढे), नीरज निरापुरे वयोगट (13 ते 17), समुह नृत्य स्पर्धेचे विजयता डॉ. नितिन मसराम आणि संच, गीत गायनाचे विजेते कल्याणी निनावे ठरले.

वय वर्ष 3 ते 56 वयोगटातील स्पर्धकाने भाग घेतला. प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. असे संचालिका अनिता मसराम यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles