आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या स्थापना दिनाची सांगता

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या स्थापना दिनाची सांगतापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद स्थापना सप्ताह 24 जून ते 3 जुलै 2022 या कालावधीत देशभरात साजरा करण्यात येत असल्याचे म्हटले. संघटनेच्या स्थापनेला यशस्वीपणे 4 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात पुर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आंतर्राष्ट्रिय हिंदु परिषदेचे विदर्भ प्रांत प्रभारी व माई ग्रुपचे CMD मोतीलाल चौधरी यांच्या वाढदिवसा निमित्त पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिविर आणि रक्तदान शिविराचे आयोजन मनीषनगर नागपुर येथे नुकतेच झालेत.

यामध्ये परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. नेत्र तपासणी शिबिरात सुमारे 250 लोकांनी सहभाग घेतला तर 30 हून अधिक लोकांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आउटर रिंग रोड वर्धा रोड नागपूरच्या माई सिटी प्रोजेक्टमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. AHP विदर्भ प्रांत प्रभारी मोतीलाल चौधरी यांनी केक कापून वाढदिवसानिमित्त रक्तदानाचे महत्त्व सांगितले.

याप्रसंगी एएचपी विदर्भ प्रांत महिला अध्यक्षा अस्मिताताई भट्ट, मायग्रुपच्या संचालक अँड.रुबी चौधरी, सीईओ प्रकाश बघेले, शरद सेलोकर, मुन्ना पटले, निलेश बोपचे, श्रीराम मुड़े, भरतसिंघ चौहान, यजेंद्र ठाकूरजी, प्रसाद काठीकर, गोविंदा शेट्टी (संपर्क प्रमुख) संतोष श्रीवास्तव, भरतसिंह चौहान, माणिकचंद पारधी, श्रीराम मुडे, योगेश गायकवाड सरचिटणीस, गिरडकर ताई, दीपक भावसार, मुकुंद उपासने, दिनेश गुल्हाने, श्रीकृष्ण तळेगावकर, शिव पारधी, इंद्रराज तुरकर, सचिन साळवे, सूर्यकांत राजे, अनिल बन्नोर, धनंजय पाटणकर, प्रदीप नाला, जेलाल पटले, श्रीपाद दखने, देवेंद्र गभणे, अनिल मते, यश बघेले, राम कुशवाह, आस्तिक कटरे, श्रिहरि चौधरी, मोतीलाल पटले, किशोर नागदेव, चंदू लाड, शशांक नंदनवार,राहुल क्षीरसागर, हरीश कंगाली, मोहन, राजेश लक्षणे, सुभाष पटले, (परनचित्रकार) संजय ठाकरे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles