गुरुकुल कॅम्पस्च्या कै.एम. एल.मानकर शाळेतील विध्यार्थ्यांचे तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये यश

गुरुकुल कॅम्पस्च्या कै.एम. एल.मानकर शाळेतील विध्यार्थ्यांचे तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये यश



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: हुडकेश्वर सालई काळडोंगरी रोड येथील, Late M. L. मानकर शिक्षण संस्थेच्या तर्फे कै.एम.एल. मानकर शाळेच्या गुरुकुल परिसरातील विद्यार्थ्यांनी क्रिडा शिक्षक चंद्रकांत तारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतसर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांडो चॅम्पियनशिप 2022 मध्ये यश संपादन केले. नैतिक फटिंग (इयत्ता 5 वी) याने सुवर्णपदक तर संदेश मोहोड ने रौप्य पदक पटकावले. शाळेच्या संचालिका डॉ.अपेक्षा मानकर गोतमारे आणि शाळेचे मुख्याध्यापक अमोल भोंगाडे यांनी त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.आणि आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles