महाराज संजय गोमासे यांना तहसीलदारांची अपमानास्पद वागणूक

महाराज संजय गोमासे यांना तहसीलदारांची अपमानास्पद वागणूक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा : तालुक्यातील संजय विनायकराव गोमासे (महाराज ) मागील काही वर्षापासून हिंगणा तहसील कार्यालयात आपल्या शेती संदर्भात असलेल्या वादा बाबत न्याय मागण्यासाठी चकरा मारीत असून त्यांना तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांच्या कार्यालयात गेले असता, अपमानास्पद वागणूक दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

सदर प्रकरणात सर्व आदेश नायब तहसिलदार महादेव दराडे यांनी केले असताना आताच अंतिम काळात त्यांच्या कार्यक्षेत्रात माझे गाव येत नसल्यामुळे प्रकरण तहसीलदार यांच्या टेबलवर गेलेच कसे? गेले तर त्यावर कारवाई का केल्या जात नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या टेबलवर गेले असता तुम्ही कशाला आले तुम्हाला काय माझे कडून पत्र आले काय असे दरडावून सांगितले त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग यांना निवेदन देऊन आपल्या कामात लक्ष घालून मदतीची मागणी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles