साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 53 व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन
गजानन ढाकुलकर
नागपूर – साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 53 व्या स्मृतीदिना निमित्त दीक्षाभूमी चौकातील अण्णाभाऊंच्या पुतळ्याजवळ साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अशोक कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते मुख्य अतिथी म्हणून डॉ. परिणिता फुके ,किशोर बेहाडे,पवन मोरे ,,कावळे गुरुजी,प्रभूदास तायवाडे, शंकरराव वानखेडे,बुध्दाजी सुरकर,सुचीता कांबळे,विनायक इंगोले, राजेश खंडारे, नत्थुजी। बावणे,संजय कठाळे,रवींद्र वानखेडे,मुरलीधर रनखांब,प्रमोद संतांपे,प्रवीण डोंगरे,रवी वानखेडे,सागर जाधव,जिवंन तायवडे,उषाताई अडगडे भारती कांबळे, राजू सोर्गीले, विष्णू संतांपे,अरुण दखणे, प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीते साठी विजय डोंगरे,गणेश साळवे राजू साळवे,राजू वानखेडे,सुरेश संतांपे,सोनू वानखेडे,यश तायवाडे यांनी परिश्रम घेतले.