खिरोडा पूर्णा नदी पुरला तहसीलदार यांची भेट
बुलढाणा: शेगांव – संग्रामपूर तालुक्यातील वाहणारी खिरोडा पूर्णा नदीला पहिला पूर आला नदीचे पाणी हे पाणी हेच जीवन असून नदी ही परिसराची लोकांची जलवाहिनी आहे नदी हे जीवनदायी असल्यामुळे जलपूजन करण्याची परंपरा आहे त्यानुसार संतनगरी शेगांवचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी काल पूर्णा नदी चे जलपूजन केले यावेळी मंडळ अधिकारी तांबारे तसेच चालक सात भाकरे उपस्थित होते.