
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
गजानन ढाकुलकर
हिंगणा – टाकळघाट :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक टाकळघाट येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली त्या वेळेस उपस्तित रामेशवर रॉय (उपनिरीक्षक M.I.D.C पोलीस स्टेशन नागपुर ग्रामीण )
आतिश उमरे ( विरोधी पक्ष नेता जिल्हा परिषद नागपुर )
नरेश नरड़ ( उपसरपंच ग्रामपंचायत टाकळघाट ) सुबोधजी जंगम (पत्रकार नागपुर ) योगेश धनकसार (सचिव अण्णाभाऊ साठे स्मारक चिचभवन नागपुर ) नानाभाऊ सिंगारे,( माजी सदस्य ग्रामपंचायत टाकळघाट )अकुंशभाऊ बावने आदि उपस्थित होते.
आयोजक आशिष वानखेड़े परिवर्तन सुर्यवंशी र्षोरल वानखेड़े निरज भोयर चेतन भगत दर्शन पारेकर विशाल गोड़घाटे मंगेश चंदनखेड़े बंटी भगत आकाश कांबले शुभम फुलझेले रोहित डोंगरे सचिन बावने पवन सुर्यवंशी सौरभ बावने प्रज्वल बावने यांनी केले.