खादी ग्रामोद्योग भवन येथे झेंडावंदन
नागपूर: खादी ग्रामोधोग भवन गांधीसागर तलाव नागपूर येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडा वंदनाचा कार्यक्रम सकाळी 6.30 वा. सहमंत्री अँड आदित्य बनसोड यांचा हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेचे मंत्री अँड बनसोड व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.