
युवा संघर्ष क्रीडा मंडळ लायन्स क्लब हॉरिझन तर्फे हिंगण्यात दहीहांडी
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- युवा संघर्ष क्रीड़ा मंडल व लायन्स क्लब हिंगणा हॉरिझन तर्फे हिंगना वार्ड नंबर १५ मंध्ये दही हांडी कार्यकामचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले लायन्स क्लबचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिवाकरजी पाटने , अध्यक्ष नंदूभाऊ कनेर सचिव दीपक शर्मा कोषाध्यक्ष तारुष बांदरे तसेच त्यांची टीम त्याच प्रमाणे युवा संघर्ष क्रीड़ा मंडलाचे अध्यक्ष मंगेश बोबडे व , प्रतीक सेलकर, प्रशांत देशमुख, माधव नन्नवारे, लोमेश बुधे, सचिन सरोकार, श्रीकांत देशमुख जयंत निवांत , राजू कोल्हे ,ईश्वर नन्नवरे , महेश घोड़मारे, विष्णुभाऊ कोल्हे , आदित्य बंगाले, आशीष चामरे, तुषार धडेल, अक्षय माहूरे, प्रभाकर बंगाले, आशीष सेलकर, रोशन ठाकरे, सौरभ चामाटे, इत्यादि उपस्थित होते.