दोन दिवसीय संगीत कार्यशाळेचे आयोजन

दोन दिवसीय संगीत कार्यशाळेचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: स्वरवर्धन, निषाद ए साऊंड ऑफ म्युझिक,आरोही संगीत महाविद्यालय आणि वेल टू डू इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित संजय पत्कीगुरुजी यांची ‘गायन कार्यशाळा’ 20 ना 21 ऑगस्ट रोजी, सायंटिफिक हॉल लक्ष्मी नगर, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. संजय पत्की गुरुजी हे मुबारक अली खान -(आग्रा घराणे) यांचे शिष्य असून त्यांनी मुंबई, पुणे गुडगाव येथे विविध ठिकाणी यशस्वीपणे कार्यशाळा घेतल्या.

या कार्यशाळेतील मार्गदर्शन
१.हंकार कसा वापरायचा
२.व्हॉईस मॉड्युलेशन आणि व्हॉइस कल्चर
३.अलंकार आणि पलटण कसे बनवायचे
४.बंदिश कसे बनवायचे
५.आवाजाची श्रेणी कशी वाढवायची
६. करोके ट्रॅकवर प्रभावीपणे कसे गायचे
७ .मायक्रोफोन कसा वापरावा
८. योगासन आणि गायनासाठी प्राणायाम आणि गायनाची इतर विविध तंत्रे.

दोन दिवसीय संगीत गायन शिकवणी 20 आणि 21 ऑगस्ट रोजी पत्रपरिषदे अनुप हुद्धार आणि प्रीती केळकर यांनी परिषदेत सांगितले की, आदरणीय पंडित संजय पत्की यांची दोन दिवसीय संगीत गायन शिकवणी यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. 21 आणि 20 ऑगस्ट रोजी, सायंटिफिक हॉल, लक्ष्मी नगर नागपूर येथे सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ही माहिती त्यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles