डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीच्या तीन कॅडेट्सचा रेड फोर्ट, दिल्ली येथील कॅम्पमध्ये सहभाग.

डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीच्या तीन कॅडेट्सचा रेड फोर्ट, दिल्ली येथील कॅम्पमध्ये सहभाग.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: आजादीच्या अमृत महोत्सवानिमित्य राजधानी दिल्ली येथील रेड फोर्ट वर पथसंचलन केले गेले. त्यानिमित्ताने “एक भारत श्रेष्ठ भारत” (EBSB) या राष्ट्रीय कॅम्प अंतर्गत डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील कॅडेट देवांशू कानफाडे, कॅडेट आर्य खोपे व कॅडेट कृणाल देवतळे यांनी सक्रिय सहभाग घेतला व 17 देशाच्या राष्ट्रीय छात्र सेना सोबत महाराष्ट्राचा नाव देशपातळीवर नावलौकिक केले. एनसीसीच्या महाराष्ट्र डायरेक्टरेट मधील नागपूर ग्रुप मधून केवळ पाच छात्र सैनिकाची निवड झाली होती. त्यामध्ये डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे तीन छात्र सैनिक होते हे विशेष.

या सहभागाबद्दल परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरइ ससाई, सचिव डॉ. सुधीर फुलझेले, ॲड. आनंद फुलझेले, एन. आर. सुटे, व्ही.एम. गजघाटे या सर्व सदस्यांनी तसेच प्राचार्य डॉ. बी. ए. मेहेरे, उपप्राचार्य डॉ. कबीर रावळेकर , 20 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी चे समादेशक अधिकारी कर्नल अमोद चांदना, प्रशासन अधिकारी लेफ्टनंट कर्नल संजय कदम, एन.सी. सी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. सुजित चव्हाण व प्रा. विकास सिडाम आदींनी या यशाबद्दल अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles