भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नगराध्यक्ष यांनी घेतली भेट

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नगराध्यक्ष यांनी घेतली भेट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- आज दि. २१/ ०८ / २०२२ ला नवनिर्वाचित भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली या प्रसंगी बुटीबोरी नगर परिषदचे नगराध्यक्ष श्री. बबलुजी गौतम, भाजपा बुटीबोरी मंडळ अध्यक्ष श्री. प्रवीणजी शर्मा, न.प.शिक्षण सभापती श्री. विनोदजी लोहकरे,सत्तापक्ष नेते व आरोग्य सभापती श्री. मुन्नाजी जयस्वाल,भाजपा शहराध्यक्ष प्रशांत डाहुले यांच्या उपस्थितीत सत्कार करून बावनकुळे साहेबांचे अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles