‘सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची हीच क्षमता’; रूपाली म्हस्के

‘सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता’; रूपाली म्हस्के



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️”बहर फुलांचा”माझ्या काव्य रचनेला आजची सर्वोत्कृष्ट काव्यरचनेची म्हणून निवड करून मला परमोच्च आनंदाचा क्षण दिल्याबद्दल सर्व प्रथम मराठीचे शिलेदार समुहाचे सर्वेसर्वा मुख्य प्रशासक व आयोजक आदरणीय राहुल दादा , आदरणीय पल्लवी ताई,सविता ताई, वैशाली ताई,सुधा ताई, माझे गुरुवर्य उरकुडे सर,संग्राम दादा, अशोक दादा इ. सर्वांची मी खूप खूप धन्यवाद आणि आभार मानते.

🚩मराठीचे शिलेदार समुहाचे आधारवड आहेत आदरणीय राहुल दादा, सर्वांवर बरोबर लक्ष असत दादांच. दादा आपण दिलेल्या या व्यासपीठामुळे आयुष्याला नवी दिशा आणि मार्ग मिळाला. संकुचित आणि कोंदण असलेल मन बहरतं, फुलत जाऊन सकारात्मक विचार करण्याची क्षमता निर्माण झाली. याचे श्रेय माझे गुरुवर्य उरकुडे सरांना पण आहे. त्यांनी मला या समुहात आणले नसते; तर माझ्या लिखाणात सुधारणा झाली नसती आणि लिहीलेल पानांवर राहून गेले असते. आणिएक दिवस मातीमोल झाले असते. योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळे आयुष्यात खूप चांगले बदल आले नवजीवन नवी ओळख मिळाली मला. त्याकरिता सदा ऋणाईच मी.

➿➿➿➿🌸🚩🌸➿➿➿➿
सौ रुपाली म्हस्के मलोडे गडचिरोली
©सदस्या मराठीचे शिलेदार समुह
➿➿➿➿🌸🚩🌸➿➿➿➿

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles