आदर्श नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील

आदर्श नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अलिबाग: आदर्श नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील, उपाध्यक्ष पदी कैलास जगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

रायगड फोटोग्राफर्स अॅड व्हिडीओग्राफर्स असोसिएशन चे खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष समीर मालोदे, उपाध्यक्ष तुषार थळे, खजिनदार विवेक पाटील, सल्लागार सुरेश खडपे, सदस्य सुबोध घरत यांच्यासह आदर्श नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश पाटील उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles