हसवू या जरा..

हसवू या जरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वाढल्या चिंता वाढले ताण
वाढले जबाबदारीचे ओझे.
ओळखून जीवनाचे महत्व
हसून हसवू या जरा आपण.!

जीवनशैली बदलून गेली.
यंत्र तंत्राच्या हवाली झाली
ओळखून नात्यांची ताकद
हसून हसवू या जरा आपण.!

धकाधकीचे जीवन आले.
राहणीमान उंचावल्या गेले.
ओळखून या वेळेचे महत्व
हसून हसवू या जरा आपण.!

मुक्त होणे काळाची गरज
व्यक्त होणे व्यक्तीची गरज
ओळखून भावनिक गरज
हसून हसवू या जरा आपण.!

आयुष्य क्षणभंगुर आहे.
आज उदय उद्या अस्त आहे.
ओळखून काळाचे महत्व
हसून हसवू या जरा आपण.!

प्राजक्ता आर खांडेकर
सुगत नगर, नागपूर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles