
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९४ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. नसेल पाठवायचे तर नकार तरी द्यावा*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
जरी धुराचा
प्रवास हा रेल्वेचा
आरामदायी
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚂🚊🚂➿➿➿➿
धुराच्या लाटा
सोडी आगीनगाडी
घराच्या वाटा
*श्री.सिद्धप्पा शिंदे,रायगड*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚂🚊🚂➿➿➿➿
धुरांच्या रेषा
स्व अस्तित्वाच्या खुणा
सोडती पुन्हा
*तारका रुखमोडे*
अर्जुनी जि गोंदिया
*©परीक्षक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚂🚊🚂➿➿➿➿
आनंददायी
आगगाडी प्रवास
स्वस्त्यात खास
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🚂🚊🚂➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
धुरांच्या रेषा
आठवणींच्या देशा
नव्या प्रदेशा
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚂🚊🚂➿➿➿➿
*आगीनगाडी*
*धूर हवेत काढी*
*वाटते गोडी*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚂🚊🚂➿➿➿➿
हवेत सोडे
आगगाडी हा धूर
धरते सूर
*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿🚂🚊🚂➿➿➿➿
आगीनगाडी
सोडी हवेत धूर
वेगळा नूर
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🚂🚊🚂➿➿➿➿
सुखी प्रवास
लोहमार्गाचे जाळे
राष्ट्र विकास…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚂🚊🚂➿➿➿➿
अगीनगाडी
प्रवास वाटे नवा
दुषित हवा
*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚂🚊🚂➿➿➿➿