सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*मृगजळ*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मृगजळच तू माझ्या जीवनातला
तुझा अंदाज बांधणे जमले नाही
वाऱ्यालाही दिशा असतात दाही..

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
♾️♾️♾️♾️💦☀️💦♾️♾️♾️♾️
*मृगजळ*

जरी ते मृगजळ प्रेम होते
ओढ अजुनही मनात तुझी
येशील कधी या आशेवरच जगते

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💦☀️💦♾️♾️♾️♾️
*मृगजळ*

मृगजळामागे धावून
मिळणार न काही हाती
पारखावी सत्य परिस्थिती

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💦☀️💦♾️♾️♾️♾️
*मृगजळ*

प्रेम तुझे मृगजळा सम भासे
वाटले वास्तव आहे जसे
हृदयातुन तुला काढू कसे

*श्रीमती कमल दवंडे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💦☀️💦♾️♾️♾️♾️
*मृगजळ*

असा मृगजळासम मज
नको लावू प्रेमलळा
फसे जीव साधाभोळा

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles