किरीट सोमय्यांचा अश्लिल विडीओ व्हायरल; नंगा नाच राजकारण संपवणार

मुंबई:भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाला आहे. ‘लोकशाही मराठी’वर सोमय्या यांचा हा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. व्हिडिओत सोमय्या हे व्हिडिओ चॅट करताना दिसत आहेत, ज्यामध्ये त्यांचे हावभाव अत्यंत घाणेरडे दिसत आहेत. हा व्हिडिओ पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. असे असले तरीही या व्हिडिओमागील सत्य अद्याप समोर आलेले नाही.तरीही यावर कारवाई करावी अशी मागणी होत असून. किरीटांचा नंगा नाच राजकारण संपवणार असेही चित्र आहे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles