अभ्यास माझा:विषय:विज्ञान; अशोक लांडगे

अभ्यास माझा:विषय:विज्ञानपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रश्न १ ला :- डायनामाईट चा शोध कोणी लावला ?

१) एडिसन

२) न्यूटन

३) राईट बंधू

४) नोबेल✅

प्रश्न २ रा :- अवकाशातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो ?

१) काळा✅

२) निळा

३) लाल

४) पांढरा

प्रश्न ३ रा : – खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही ?

१) कंपोस्ट✅

२) युरिया

३) सुपर फॉस्फेट

४) अमोनियम सल्फेट

प्रश्न ४ था :- खालीलपैकी कोणता रोग डी जीवनसत्त्वाच्या अभावी होतो ?

१) स्कर्व्ही

२) रातआंधलेपणा

३) मुडदूस✅

४) बेरीबेरी

प्रश्न ५ वा : – रसायनांचा राजा ……. ला संबोधतात.

१) नायट्रिक अॅसिड

२) पोटॅशियम सायनाईड

३) सोडियम बाय कार्बोनेट

४) सल्फयुरिक अॅसिड✅

प्रश्न ६ वा :- सल्फयुरिक अॅसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो ?

१) हेलिअम

२) हायड्रोजन✅

३) ऑक्सिजन

४) नायट्रोजन

प्रश्न ७ वा :- रक्त गोठण्याच्या क्रियेत फ्रायब्रिनोजेनचे रूपांतर कशामुळे होते ?

१) रक्तरस

२) पाणी

३) फायब्रीन✅

४) पेशीरस

प्रश्न ८ वा : – निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते ?

१) दृष्टीपटला पुढे

२) दृष्टीपटला मागे

३) पीत बिंदूवर

४) दृष्टी पटलावर✅

प्रश्न ९ वा :- नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती ?

१) XX

२) XY✅

३) YO

४) XO

प्रश्न १० वा :- मनुष्याच्या गुणसूत्रांची संख्या किती आहे ?

१) १२

२) ४६✅

३) २४

४) ३६

अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जिल्हा अहमदनगर
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles