मराठी भाषा धोरण जाहीर अभिनंदनीय; श्रीपाद जोशी

मराठी भाषा धोरण जाहीर अभिनंदनीय; श्रीपाद जोशी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मुळामध्ये आम्ही गेले दहा वर्षे हे धोरण जे तयार होतं आणि नंतरच्या भाषा सल्लागार समित्या एकूण चार झाले याच्यावरती आणि चौघांनी सुद्धा त्यांच्यासमोर ते धोरण आलं आणि आता आम्ही सध्याच्या भाषा सल्लागार समितीमध्ये आम्ही आहोत त्यांनी 2024 अद्यावत धोरण दिलं जे आता मंत्रिमंडळाने मंजूर केले.

दहा वर्षे आपण याचा पाठपुरावा करत होतो सरकारकडे आणि धोरण जाहीर करत नाही म्हणून सरकारवर टीका करत होतो पण मी अभिनंदन केलं मराठी भाषा मंत्र्यांचे आणि त्यांना म्हटलं की तुमचं नाव इतिहासात आग्र्यांवर होणार आहे या सुट्टीमुळे त्याला कारण ही राज्याची इच्छाशक्ती याच्यामध्ये लागते ही आज पर्यंत नक्की दाखवली गेली की अभिनंदन बाबत आम्ही मराठीच्या व्यापक विकासाची चळवळील त्या तर्फे मी त्यांचा अभिनंदन केलं तर सध्याचे आभारी मानलेले मुख्यमंत्र्यांचे मराठी भाषांतर मंत्रिमंडळाचे की ही खूप ऐतिहासिक महत्त्वाची कृती आहे 63 वर्ष हे राज्य मराठी भाषेच्या कुठल्याही धोरणावीना ज्याला जे वाटेल त्या पद्धतीने जो निर्णय होईल त्याला धोरण म्हणायचं असं चाललेलं होतं इथून पुढे आता या धोरणामध्ये मराठी भाषेच्या संबंधांमध्ये जो काही विचार करून राज्याला सल्ला देण्यात आलेला आहे.

ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान विकास रोजगार यांच्या संधी देणारी भाषा व्हावी आणि इंग्रजीची जगातील ज्ञानभाषा आहे इंग्रजी ही विकासाची भाषा आहे तो या दोघांमुळे दूर व्हायला मदत होईल आणि मराठी खऱ्या अर्थाने मराठीच्या एकूणच विकासाला जखमाला संवर्धनाला या राजकीय इच्छाशक्तीचा पाठबळ आतापर्यंत धोरणाच्या निमित्ताने नव्हतो ते पहिल्यांदा लाभलेलं ही महाराष्ट्राच्या मराठीच्या इतिहासात मी खूप महत्त्वाची ऐतिहासिक अशी घटना आहे या क्षणाला आपण बाकीच्या गोष्टी आपण नंतर त्याचा पाठपुरावा पुन्हा त्याच्यावर दबाव सरकारवर अमलात आणण्यासाठी परंतु या क्षणाला आपण सरकारचं मुख्यमंत्र्यांचं मराठी भाषा मंत्र्यांचा आणि ज्यांनी या पूर्ण मंजुरी आणि इतके वर्ष पाठपुरावा करणारे मराठीचे सगळे कार्यकर्ते दाबत होते कळते यांनी मागणी करत होते तर सगळ्यांचा आपण आधी अभिनंदन करूया असे जोशी यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles