मुरमाडी / सावरी जिल्हा परिषद क्षेत्राची बुथ कमिटी बैठक संपन्न.

मुरमाडी / सावरी जिल्हा परिषद क्षेत्राची बुथ कमिटी बैठक संपन्न.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संजय मेश्राम, प्रतिनिधी

लाखनी: महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ बावणे कुणबी समाज सभागृह केसलवाडा वाघ. फाटा येथे आमदार अभिजीतदादा वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली मुरमाडी/सावरी जिल्हा परिषद क्षेत्राची बुथ कमिटीची बैठक पार पडली.

यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते जयकृष्ण फेंडारकर, अशोक चोले माजी सभापती, आकाश कोरे सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, योगराज झलके अध्यक्ष लाखनी तालुका काँग्रेस, यशवंत खेडिकर अध्यक्ष लाखनी तालुका युवक काँग्रेस, पुष्पाताई डोंगरे अध्यक्ष लाखनी तालुका महिला काँग्रेस, सभापती प्रणालीताई सार्वे पंचायत समिती लाखनी, मनिषाताई निंबार्ते सदस्या जि. प. भंडारा, विद्याताई कुंभरे सदस्या जि. प. भंडारा, मनिषाताई हलमारे सदस्य प. स. लाखनी, विकास वासनिक सदस्य प. स. लाखनी, परसरामजी फेंडारकर, मनोहर बोरकर, पंकज शामकुवर, विनोदभाऊ भुते, मंगेश धांडे, श्रीकांत नागलवाडे, महादेव गायधनी, केशव बोळने, सेवानिवृत्त आर्मी पडोळे, सुभाष पाटील खेडीकर, अमर येटरे, सतिश लांडगे, केवळराम वाडिभस्मे, संदीप बावनकर, रूपचंद सोनवणे, नंदु चौधरी, सर्व बूथ कमिटीचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles