लाखनी शहर काँग्रेस प्रभाग बुथ कमिटी बैठक संपन्न

लाखनी शहर काँग्रेस प्रभाग बुथ कमिटी बैठक संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संजय मेश्राम, प्रतिनिधी

भंडारा/लाखनी: तालुक्यातील महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ दत्तुभाऊ गिऱ्हेपुंजे यांच्या निवासस्थानी आमदार अभिजीतदादा वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली लाखनी शहर काँग्रेस प्रभाग बुथ कमिटीची बैठक नुकतीच संपन्न झाली.

यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते जयकृष्ण फेंडारकर, पप्पुभाऊ गिऱ्हेपुंजे माजी सदस्य जि. प. भंडारा,आकाश कोरे सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, योगराज झलके अध्यक्ष लाखनी तालुका काँग्रेस, यशवंत खेडिकर अध्यक्ष लाखनी तालुका युवक काँग्रेस, पुष्पाताई डुंभरे अध्यक्ष लाखनी तालुका महिला काँग्रेस, कल्याणीताई भिवगडे अध्यक्ष लाखनी शहर महिला काँग्रेस, सभापती प्रणालीताई सार्वे पंचायत समिती लाखनी, सरीताताई कापसे सदस्या जि. प. भंडारा, विद्याताई कुंभरे सदस्य जि. प. भंडारा, कल्पनाताई भिवगडे, वंदनाताई वैद्य, परसरामजी फेंडारकर, विनोदभाऊ भुते, अनिल निर्वाण, विपुल कांबळे, प्रदीप तितिरमारे, भोला उईके, कांचन कावळे, परवेज आकबानी, जावेद लद्धानी, लोकेश गायधनी, राज गिऱ्हेपुंजे, प्रदीप बोधनकर, वाल्मीक लांजेवार, दत्ताभाऊ गिऱ्हेपुंजे, महेश गुरूनानी, संदीप भिवगडे, इमरान शेख, जाकी कुरैशी शोएब अंसारी, कुंदन आगाशे, देवदास मेहर, मुन्ना निर्वाण, दिनेश भोंगडे, शिवदास गायधनी, नितेश जांभुळकर, टिकेश गायधनी सर्व बूथ कमिटीचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles