सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*📘स्पर्धेचा विषय : घराणेशाही📘*
*🔸सोमवार : ०८ / ०४ /२०२४*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*घराणेशाही*

करु या बिमोड घराणेशाहीचा
लवलेश न असावा परंपरेचा
खेळ हा असे स्वप्नातला

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔹🌺➿➿➿➿
*घराणेशाही*

आतापर्यन्त चालत आली घराणेशही
आता लोकशाही शिवाय पर्याय नाही
विचारा करून मत द्या हि वेळ परत नाही

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔹🌺➿➿➿➿
*घराणेशाही*

राजकारण असो कि रंगभूमी असो
येथे चालतो फक्त घराणेशाहीचा राज
गोरगरिबांच्या डोक्यावरचा छिनला जातो ताज

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔹🌺➿➿➿➿
*घराणेशाही*

धरती पुत्रांनी चालवली नाही घराणेशाही,
सत्ताधाऱ्यांनी आणली घराणेशाही.
रसा तळाला चालली मतदारांची लोकशाही

*सौ. उर्मिला गजाननराव राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलदार समूह.*
➿➿➿➿🌺🔹🌺➿➿➿➿
*घराणेशाही*

घराणेशाही हटवूया
लोकशाही वाचवूया
देशाच्या प्रगतीसाठी

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔹🌺➿➿➿➿
*घराणेशाही*

जोवर आहे तनामनात योग्यतेचा जजबा
तोवरच ठिक आहे घराणेशाहीचा रूदबा
अन्यथा जन हिताचा तोबा-तोबा

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔹🌺➿➿➿➿
*घराणेशाही*

पिढ्यानपिढ्या चाललेली घराणेशाही
राजकारणाचा गाभा समजत नाही
हटवा विवेकशून्य बेबंदशाही.

✍️सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌺🔹🌺➿➿➿➿
*घराणेशाही*

वंश परंपरागत चालू असे
तुमचीच ती घराणेशाही
रुजू द्या की खरी लोकशाही

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔹🌺➿➿➿➿
*घराणेशाही*

प्रत्येक मातेचा आदर्श घराणेशाही
अशी ती शिवपुत्र राजमाता जिजाई
घरंदाज जन्माला आली शिवशाही

*मुंढे महानंदा उत्तमराव, लातूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔹🌺➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*घराणेशाही*

*घराणेशाहीने ठेवले*
*लोकशाहीला जखडून*
*मुळासकट टाकू उखडून*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔹🌺➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles